किराणाव्यवसायकसासुरूकरावा,याबद्दलसंपूर्णगाईड

2分钟读取
किराणाव्यवसायकसासुरूकरावा,याबद्दलसंपूर्णगाईड

किराणादुकानहीप्रत्येकगावाचीआणित्यातल्याप्रत्येकभागाचीजीवनरेखाआहे。हाअसाएकमेवउद्योगआहेकी,ज्यालामहागड्यामहाविद्यालयातूनघेतलेल्यास्नातकोत्तरकिंवापोस्टग्रॅज्युएटडिग्रीचीआवश्यकनसते。याव्यवसायाचीथोडी——बहुतमाहिती,भांडवलआणिआपलेकिराणादुकानउघडण्याचीतीव्रइच्छायागोष्टीअसल्या,तरआपणहीआपलेकिराणादुकानसहजटाकूशकता。

किराणादुकानांमध्येसमाजाच्यासर्वस्तरांमधूनग्राहकयेतातआणित्यामुळेचयाव्यवसायातस्पर्धाहीजास्तअसते。कोविद——१९मुळेबदललेल्याएकूणचपरिस्थितीमुळेपारंपरिकमार्केटिंगपद्धतीहाव्यवसायसुरुकरण्यासाठीतितकीशीप्रभावीठरणारनाही。म्हणून,आम्हीआपल्यालाकाहीप्रभावीटिप्सयेथेदेणारआहोत,जेणेकरूनआपल्यालाआपलाकिराणादुकानाचाव्यवसायसुरुकरणेआणिवाढवणेयादोन्हींसाठीमदतहोईल。

हाव्यवसायकसासुरुकरावाहेबघण्याआधीआपणकाहीगोष्टीसमजूनघेऊया,

किराणा दुकान म्हणजे काय?

  • आपल्यादररोजच्यागरजेच्यावस्तूंसाठीअसलेलेजनरलस्टोअरकिंवादुकान。
  • किराणादुकानांमध्येआपल्यादैनिकगरजेच्यावस्तूकिंवास्वयंपाकघरातरोजच्यावापरासाठीलागणारीधान्ये,तेल,तूप,इ。मिळते。
  • यादुकानाचालहानमोठेपणात्याव्यापाऱ्याकडेउपलब्धअसणाऱ्याभांडवलावरअवलंबूनअसतो。
  • किराणादुकानहीसंकल्पनाफक्तभारतीयउपखंडातचअस्तित्त्वातआहे。
  • किराणादुकानहाअगदीकाहीशतकांपासूनतेआजपर्यंतचालतआलेलाआणिकाळाच्याकसोटीलाउतरलेलाअसाव्यवसायआहे。
  • अगदीयाकोरोनाच्यामहामारीच्याकाळातदेखीलस्थानिककिराणादुकानांनीकेलेल्याकिराण्याच्याविक्रीनेकित्येकसुपरमार्केटआणिई——कॉमर्सवेबसाईट्सनासुद्धामागेटाकलेआहे. .
  • भारताच्यालहानमोठ्यागावांमध्येआणिशहरांमध्येसुमारे1.5कोटींहूनजास्तकिराणादुकानेआहेत。

किराणादुकानाचाव्यवसायअधिकफायदेशीरबनवण्यासाठीखालीलगोष्टींमध्येगुंतवणूककरणेमहत्त्वाचेआहे-

  • खाजगीआणिसार्वजनिकवाहतुकीचीसाधनेजसे,कार,दुचाकी,बस,रिक्षा,इ。द्वारेपोहोचण्याससुलभहोईलअशाजागेचीकिंवाभागाचीकिराणादुकानउभारण्यासाठीकेलेलीनिवडहीनियमित,जास्तकाळटिकूनराहणारेआणिविश्वासूग्राहकमिळवण्यासाठीखूपउपयोगीठरते。
  • ग्राहकांनाउपयोगीअसेवाणसामानआणिदैनिकगरजेच्यावस्तूंचाकायमउपलब्धअसलेलास्टॉक。
  • आकर्षक ऑफर्स आणि उधारीवर वाणसामान देण्याची सोय。
  • कितीहीकमी——जास्तकिमतीच्याखरेदीसाठीमोफतघरपोचसेवा。
  • डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन खरेदीची सुविधा。
  • प्रत्येकग्राहकविशेषअसल्याचीआणिजिव्हाळ्याचीवागणूक。

किराणा दुकान कसे उघडावे?

किराणादुकानसुरुकरण्यासाठीसोप्यापायऱ्याआणिपरिणामकारकपद्धती:

पहिली पायरी - ठोस व्यवसाय योजना

  1. ठोसयोजनाआणिनियोजननसेलतरकुठलाहीलहानकिंवामोठाव्यवसायबुडायलावेळलागतनाही。
  2. आपल्यालाज्यांच्यासोबतव्यवसायकरायचाआहेअशाग्राहकांचीसांपत्तिकस्थितीकायआहे,हेसमजूनघ्याआणित्यानुसारआपल्यादुकानातल्यासामानाचीकिंमतठरवा。आपलेसंभाव्यग्राहकप्रामुख्यानेकोणत्यागोष्टीविकतघेणेपसंतकरतील,याचाआढावाघेऊनत्यागोष्टीआपल्यादुकानामध्येजरूरठेवा。
  3. ग्राहकांच्यागरजा,आवडी——निवडी,पसंती——नापसंतीआणिकितीवरचेवरतेकोणकोणत्यागोष्टीखरेदीकरतात,यावरूनआपल्यालाविक्रीचेधोरणम्हणजेचदुकानातकोणत्यागोष्टीकमीकिंवाजास्तप्रमाणातठेवायच्या,हेठरवतायेईल。
  4. आपल्याव्यवसायाचीहीसुरुवातअसेल,हेलक्षातघेऊनकष्टाळूआणिप्रामाणिकलोककामावरठेवा。

दुसरी पायरी - दुकानासाठी योग्य जागा

किराणादुकानटाकण्यासाठीहीअत्यंतमहत्त्वाचीगोष्टआहे。आपल्याव्यवसायवाढवण्याच्यादृष्टीनेदुकानासाठीयोग्यजागानिवडणेअतिशयमहत्त्वाचेआहे。

  1. प्रत्येकभागामध्येराहणारेग्राहकआणित्यांच्यादैनंदिनगरजावेगेवेगळ्याअसतात。
  2. लोकांच्यादैनंदिनगरजात्यांच्यावयोमानावरअवलंबूनअसतात。त्यामुळेज्याभागातआपणदुकानउघडायचेठरवलेअसेल,त्याभागातल्यालोकांच्यावयोमानाचाआढावाघेतल्यासत्यांच्यानियमितगरजांनुसारआणिमागणीनुसारआपल्यादुकानातसामानभरूनठेवणेसोयीचेहोईल。
  3. जरआपलेदुकानएखाद्याकॉलेजच्याजवळअसेल,तरआपलेग्राहकमुख्यतःतरुणमुले——मुलीअसतीलआणित्यांच्यागरजांनुसार,जसे,सौंदर्यप्रसाधने,इन्स्टंटखाद्यपदार्थ,इ。आपल्या दुकानात ठेवणे फायद्याचे ठरेल。
  4. जरआपलेदुकानएखाद्याखेडेगावातउघडणारअसाल,तरतिथल्यालोकांच्यागरजाहीअगदीप्राथमिककिंवासाध्याअसतीलआणित्यामुळेफारमहागड्यावस्तूआपल्यादुकानातठेवणेफायद्याचेठरणारनाही。

तिसरी पायरी - आपल्या ग्राहकांना ओळखणे

किराणादुकानासाठीजागानिवडल्यावरआपलेनियमितआणिकायमस्वरूपीग्राहकओळखणेयावरलक्षकेंद्रितकरायलाहवे。

  1. त्यांना नेहमी कोणत्या वस्तू लागतात?
  2. साधारणपणे,आपल्या दुकानाच्या २ किलोमीटरपर्यंतच्या परिसरातराहणारेलोकआपलेग्राहकअसतात。
  3. शहराच्यानवीन वसलेल्या भागातआपला व्यवसाय वाढवणे नेहमीच फायद्याचे ठरते。कारण,भागनवीनअसल्यामुळेतिथल्याजागांच्याकिमतीजराकमीअसतात。त्याशिवायआपलेदुकानतिथेजरसर्वातपहिलेअसेल,तरनिश्चितचयाचाआपल्याव्यवसायालाफायदाचहोतो。

हेवाचा:小企业主的环保商业理念

चौथी पायरी - आपल्या गुंतवणुकीचा हिशोब

आपल्यादुकानाचीजागा,त्यातआपणठेवणारअसलेलेसामान,ज्यांच्याकडूनआपणसामानखरेदीकरणारतेहोलसेलर्सआणिआपल्यादुकानातकामकरणारेलोक,यांच्यासोबतचआपल्याव्यवसायासाठीलागणाऱ्याभांडवलाचाहिशोबकरायलाविसरूनका。

  • जरआपणएखादेछोटेकिराणादुकानघालणारअसालतरआपल्यादुकानातआपल्यालाकमीकर्मचारीआणिकमी प्रमाणात सामानठेवणे योग्य होईल。
  • दुकानाचीजागा,भाडे,माल——सामान,आटोपशीरपणसर्वदैनंदिनगरजापुरवणारेएअर——कंडिशन्डदुकान,अशावेगवेगळ्याप्रकारांवरगुंतवणुकीचेप्रमाणअवलंबूनअसते。

थोडक्यात,एखादेबऱ्यापैकीकिराण्याचेदुकानउघडण्यासाठीसुरवातीलासाधारणपणे50000ते2लाखरुपयांपर्यंतगुंतवणूककरावीलागूशकते。

किराण्याचेदुकान

पाचवी पायरी - आपले दुकान डिजिटल करा

  1. कोरोनामहामारीच्यायासंकटकाळामध्येसुद्धाआपल्यादैनंदिनगरजेच्यावस्तूउपलब्धकरूनदेण्याचीसोयअसल्यामुळे,केवळकिराणाआणिऔषधांचीदुकानेजास्तझळनपोहोचताटिकूनराहिलीआहेत。
  2. कोरोनाच्यासंसर्गापासूनवाचण्यासाठीबाहेरजाणेटाळण्यासाठीबरेचजणऑनलाईनशॉपिंगकरणेपसंतकरतआहेत。
  3. आपलेदुकानडिजिटलकरणेम्हणजेकेवळघरपोचसेवाआणिWhatsAppबिझनेसनव्हेतरआपलीग्राहकांसोबतचीउधारीकिंवावसूलीOkShopच्या मदतीने सांभाळणे होय。
  4. यामध्येआपल्यादुकानातीलवस्तूआपणऑनलाईनदेखीलविकायलाठेवूशकता。

सहावी पायरी - विविध परवाने आणि कागदपत्रे

भारतमध्येकिराणादुकानउघडण्यासाठीकाहीपरवानेआणिकागदपत्रेलागतात。तसेचदुकानासंबंधीअसलेल्याकायद्यांचेपालनकरणेअनिवार्यअसते。

या परवान्यांमध्ये खालील कागदपत्रांचा समावेश होतो-

  1. दुकाने आणि संस्था नोंदणीचा दाखला
  2. अन्न परवाना किंवा फूड लायसन्स
  3. व्यवसाधारकाचापरवाना
  • जीएसटीअतंर्गतआपणआपल्याव्यवसायाचीनोंदणीकेल्यासआपल्यालाविविधकरांवरतीसवलतीआणिसूटसुद्धामिळूशकतात。
  • जरआपलीवार्षिकव्यावसायिकउलाढाल20लाखांपेक्षाजास्तअसेलतरआपल्यालाआपलाGSTINकिंवाआपलाएकमेव15 -अंकीओळखनंबरमिळवणेअनिवार्यआहे。

सातवी पायरी - साप्ताहिक सुट्टी

बहुतेकदुकानदारांच्याआठवड्याच्याइतरदिवशीदुकानाच्याविशिष्टवेळाअसतात,जसेसकाळी१०तेरात्री८इ。

  • जास्तवेळदुकानउघडेठेवल्यास,आपल्यापरिसरातराहणाऱ्यालोकांच्यामनातआपल्यादुकानातत्यांनाआवश्यकतेसर्वआणिकधीहीमिळेल,अशाप्रकारचाविश्वासनिर्माणहोतो。
  • बरेचग्राहकआठवड्याच्याइतरदिवशीआपापल्याकामातव्यस्तअसल्यामुळेआठवडीसुट्टीच्यादिवशीम्हणजेशनिवारी,रविवारीखरेदीकरणेपसंतकरतात,त्यामुळेआठवडीसुट्टीच्याकिंवासणवारांच्यादिवशीसुद्धाआपलेदुकानचालूठेवल्यासआपल्याव्यवसायासाठीतेफायदेशीरठरूशकते。
  • ठराविकवेळासोडूनइतरवेळीसुद्धाआपलेदुकानचालूअसल्यासनियमितग्राहकआणित्यांच्याकडूनपसंतीचीपावतीतरमिळतेच;शिवाय,आपल्यादुकानाचीत्यांच्याकडूनप्रसिद्धीदेखीलव्हायलासुरुवातहोते。

आठवी पायरी - व्यवसायातील स्पर्धक

आपलेदुकानउघडण्याआधीजवळपासच्याआपल्यास्पर्धकांच्याम्हणजेइतरकिराणादुकानदारांच्यादुकानातजाऊनआपलीस्पर्धाकोणाशीआहेयाचाअंदाजघ्या。

  1. त्यांनीदुकानकसेमांडलेआहे,कोणकोणत्यावस्तूतेनेहमीविकायलाठेवतात,याचाआढावाघ्या。
  2. आपल्यालाव्यवसायाच्यादृष्टीनेकोणकोणत्यासंधीउपलब्धआहेतआणिआणिआपलाव्यवसायवाढवण्याच्यादृष्टीनेकोणत्यानवीनयोजनाआपणआखूशकतो,याचाविचारकरा。
  3. आपल्यास्पर्धकांचाअभ्यासकराआणित्यांच्याव्यवसायाचीपरिणामकारकजाहिराततेकशीकरतात,हेहीबघा。

हेवाचा:商业成功的咒语和秘诀

नववी पायरी - अतिरिक्त सेवा

  1. आपल्यादुकानाचे आकर्षक इंटेरिअरकरण्यापासूनतेमोफत घरपोच सेवादेणे यासारख्या अनेक बाबींचा विचार आपण करू शकता。ग्राहकलहानअसोकिंवामोठा,गरीबअसोकिंवाश्रीमंत,प्रत्येकग्राहकालाजिव्हाळ्याचीआणिविशेषवागणूकदिलेलीनेहमीचआवडते。
  2. आपल्याभागातल्याइतरकिराणादुकानांमध्येआपलेदुकानविशेषमहत्त्वाचेठरावेम्हणूनकायकायविशेषकिंवाअतिरिक्तसेवाआपणआपल्याग्राहकांनादेऊशकतो,याचाविचारकरा。
  3. उत्तमदर्जाच्यावस्तूमिळण्याचीखात्रीकिंवाकाहीविशेषब्रॅण्डच्याउत्पादनांनाआपल्यादुकानातप्राधान्यदेणे,यासारख्याछोट्याछोट्यागोष्टीहीआपल्यालामोठाफायदामिळवूनदेऊशकतात。

दहावी पायरी - आकर्षक सूट

जेव्हाआपणकिराण्याचेदुकाननवीनचसुरुकरता,तेव्हाग्राहकांनाआपल्यादुकानातआकर्षितकरण्यासाठीआणिआपलीविक्रीवाढवण्यासाठीआपल्यालानवनवीनपद्धतीशोधूनकाढणेगरजेचेअसते。

  1. आपलेदुकानकितीहीलहानकिंवामोठेअसलेतरी,त्याकडेग्राहकांचेलक्षवेधूनघेण्यासाठीत्याचीजाहिरातकरणेअतिशयआवश्यकआहेआणित्यासाठीउपलब्धसर्वस्रोतवापरणेहीतेवढेचआवश्यकआहे。जसे,आपलेकुटुंब,मित्रमंडळी,नातेवाईकत्यांच्याकडूनआपल्याव्यवसायाचीकर्णोपकर्णीजाहिरातकरवणे,हेभारतीयस्थानिकउद्योगधंद्यांचीजाहिरातकरण्यासाठीएकअतिशयप्रभावीसाधनआहे。
  2. आपल्यादुकानाबद्दलमाहितीसांगणारीफ्लायर,पॅम्प्लेट्सछापूनतीवर्तमानपत्रातूनघरोघरीपोहोचवणे。मोबाईलमार्केटिंगकरणे,तसेचस्थानिकवर्तमानपत्रातआपल्याकिराण्याच्यादुकानाच्याजाहिरातीदेणे,याचाहीआपल्याव्यवसायाच्यावाढीसाठीखूपउपयोगहोतो。
  3. आपणसोशलमीडियावरदेखीलआपल्याकिराणादुकानाचीजाहिरातकरूशकताआणिजास्तीतजास्तग्राहकांनाआकर्षितकरण्यासाठीडिस्काऊंट कूपन्स किंवा वाऊचर्ससुद्धा आपल्या पेजवर ऑनलाईन ठेवू शकता。

भारतात किराणा व्यवसाय फायद्याचा आहे का?

  1. आपल्याकिराणाव्यवसायाचानीटजमबसवण्यासाठीआपल्यादुकानातवाणसामाननियमितभरूनठेवणे,आपल्यापरिचयातीलठोकविक्रेतेकिंवाहोलसेलर्सकडूनडाळ, तांदूळ, कणीक, शाम्पू, साबण, तेलइ。दैनंदिनगरजेच्यावस्तूकिफायतशीरभावातघाऊकविकतघेणेअतिशयआवश्यकआहे。
  2. याक्षेत्रातस्पर्धाखूपआहेपणवरीलटिप्सचावापरकरूनआपणथोड्याचकाळामध्येआपल्याकिराणादुकानाचाचांगलाजमबसवूशकताआणिचांगलेनावहीकमवूशकता。
  3. आपल्याव्यवसायातीलस्पर्धेमध्येनेहमीजिंकण्यासाठीआणिटिकूनराहण्यासाठीआपल्यादुकानातकामकरणारेकामगारआणिआपलेनियमीतग्राहकयादोघांशीहीदीर्घकाळटिकणारेसलोख्याचेसंबंधजोपासणेहीतितकेचआवश्यकआहे。

OkCreditकेब्लॉगकेसाथपाएँबेस्टबिज़नेसआइडीयाज़औरबिज़नेसटिप्सकईभाषाओंमेंजैसेकीहिंदी,अंग्रेज़ी,मलयालम,मराठीऔरभीकईभाषाओंमें。
डाउनलोडकरेंOkCreditअभीऔरछुटकारापाएँरोज़कीझंझटसे。
OkCredit 100% भारत में बनाया हुआ ऐप है!

常见问题- वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: किराणा दुकानाचा व्यवसाय कसा सुरु करावा?

उत्तर:किराणादुकानव्यवसायसुरुकरण्यासाठीआपल्यालाखालीलगोष्टींचीआवश्यकताआहे-

  1. व्यवस्थितआखलेलाव्यवसायाचाआराखडाकिंवाबिझनेसप्लॅन
  2. दुकानासाठी जागा निवडणे
  3. आपल्या ग्राहकांना समजून घेणे
  4. आपल्या गुंतवणुकीचा हिशोब करणे
  5. आपले स्टोर डिजीटल करणे
  6. आवश्यक ते सर्व परवाने/ परवानग्या घेणे
  7. आठवडी सुट्टीच्या दिवशी दुकान सुरु ठेवणे
  8. आपल्या स्पर्धकांवर नजर ठेवणे
  9. अतिरिक्तसेवा
  10. आकर्षक सूट देऊ करणे

प्रश्न: किराणा व्यवसाय फायदेशीर आहे का?

उत्तर:

✓होय,दीर्घकाळाचाविचारकरताकिराणादुकानफायदेशीरआहे。
✓छोट्याप्रमाणातव्यवसायसुरुकेल्यासआपल्यालाबाजारपेठेचाअंदाजहीघेतायेईलआणिआपल्याव्यवसायातछोट्याप्रमाणावरवेगवेगळेप्रयोगकरूनअपयशीहोणेटाळताहीयेईल。

प्रश्न: किराण्याचे छोटे दुकान कसे सुरु करावे?

उत्तर:किराण्याचेछोटेदुकानसुरुकरण्यासाठीआपल्यालायागोष्टींचीगरजभासेल-

  1. आपल्या विशेषता किंवा जमेच्या बाजू ओळखा
  2. एखादा भांडवलदार शोधा किंवा बँकेकडून कर्ज मिळवा
  3. एखादीछोटीजागाभाड्यानेघ्याकिंवाभाडेपट्टीवरमिळवा
  4. नफामिळायलासुरुवातहोण्याआधीचअतिरिक्तकामगारठेवूनका
  5. विश्वासूहोलसेलर्सकिंवाठोक/घाऊकविक्रेतेशोधाआणियोग्यकिमतीवरसामानविकतघ्या
  6. वेगवेगळ्याप्रसंगीवेगवेगळ्याब्रॅण्ड्सनाप्राधान्यद्या。

प्रश्न: किराणा दुकाने म्हणजे काय?

उत्तर:

✓किराणादुकानम्हणजेआपल्यादैनंदिनगरजपुरवणारेदुकान。
✓साधारणपणे,छोटेखानीकिराणादुकानेजास्तीतजास्तकिरकोळकिंमतम्हणजेचएमआरपीमध्येवस्तूविकतातआणिनूडल्स,कपड्यांचासाबण,अंगाचासाबण,स्वयंपाकघरातलागणाऱ्यावस्तू,इ。विकतात。

प्रश्न: किराण्याला मराठीत काय म्हणतात?

उत्तर:किराणा(kɪˈrɑːnə)(भारतात)हाहिंदीभाषेतलाशब्दअसूनत्यालामराठीत,वाणसामानाचेकिंवाकिराणा——भुसारदुकानअसेहीम्हणतात,जिथेआपल्यालाआपल्याकुटुंबासाठीलागणाऱ्यादैनंदिनगरजेच्यावस्तूमिळतात。

प्रश्न: कालौघात किराणा दुकाने टिकून राहतील?

उत्तर:

✓याजागतिकमहामारीच्याकाळातभरभराटीलाआलेल्याकाहीव्यवसायांपैकीएकम्हणजेकिराणादुकानाचाव्यवसाय。
✓होय,वर्षाच्याकोणत्याहीमौसमातकिंवाऋतूतचालणाराएकमेवव्यवसायम्हणजेकिराणामालाच्यादुकान。

प्रश्न:भारतातकिराण्याच्यादुकानटाकणेफायदेशीरआहेका吗?

उत्तर:

✓होय,भारतामध्येसर्वातजास्तचालणाऱ्याव्यवसायांपैकीअन्नउद्योगएकआहे。
✓योग्यगुंवणूकआणिजाहिरातकेल्यामुळेकिराणाव्यवसायआपल्यालासुरुवातीच्याकाहीमहिन्यांतचनफामिळवूनदेऊशकतो。

प्रश्न: किराणा दुकानासाठी आवश्यक परवाने कोणते?

उत्तर:खालील परवाने किराणा दुकानासाठी आवश्यक आहेत -

  1. दुकाने आणि संस्था नोंदणीचा दाखला
  2. अन्न परवाना किंवा फूड लायसन्स
  3. व्यवसाधारकाचापरवाना
  4. FSSAIपरवाना

प्रश्न: भारतातील किराणा दुकानात नफा किती आहे?

उत्तर:

✓आपलेदुकानकितीहीलहान——मोठेअसलेतरीही,भारतातीलकिराणाव्यवसायामध्येआपणकमीतकमी5%तेजास्तीतजास्त25%इतकानफाकमवूशकता。
✓किराणाव्यवसायहाभारतातीलएकसर्वातयशस्वीव्यवसायांपैकीएकआहे。त्यामुळेविविधस्थानिकआणिपरदेशीब्रँड्ससामान्यग्राहकांच्यामनातआणिघरातस्थानमिळवण्यासाठीकिराणादुकानांचामार्गनिवडतात。

प्रश्न: किराणा दुकान कसे चालते?

उत्तर:

✓साधारणपणे,एकाआठवड्याच्याउधारपरतीच्याबोलीवरहोलसेलर्सकडूनलोकांच्यादैनंदिनगरजभागवण्यासाठीलागणारेसामानछोट्यादुकानदारांकडूनविकतघेतलेजाते。
✓किराणादुकानातीलसामानउधारीवरघेतलेजातेआणिनफातत्त्वावरविकलेजाते。यानंतरहोलसेलरकिंवाघाऊकविक्रेत्यांचेदेणेचुकवलेजाते。

प्रश्न: ऑनलाईन किराणा दुकान कसे सुरु करावे?

उत्तर:ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक पद्धती आहेत。परंतुइ——कॉमर्सवेबसाईटसोबतभागीदारीतआपलाव्यवसायसुरुकरण्यापेक्षाआपलेदुकानडिजिटलबनवणेकेव्हाहीफायद्याचेआहे。जरआपल्यालाआपलाव्यवसायमोफतडिजिटलकरायचाअसेलकिंवाऑनलाईनसुरुकरायचाअसेलतर——OkShopवापरा。या ॲपच्या साहाय्याने आपल्याला-

  1. कॅटलॉगम्हणजेचआपल्यादुकानातउपलब्धवस्तूंचाअल्बमतयारकरतायेतो
  2. WhatsAppवरूनत्यांचेफोटोआणिइतरतपशीलआपल्याग्राहकांसोबतशेयरकरतायेतो
  3. पेमेंटकरण्यासंबंधीरिमाईंडरआणिमेसेजपाठवतायेतात
  4. आपल्या दैनिक विक्रीचा ताळमेळ ठेवता येतो。
  5. हे वापरायला आणि समजायला खूप सोपे ॲप आहे
  6. हे विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे

प्रश्न:किराणादुकानटाकण्यासाठीकितीगुंतवणूककरावी吗?

उत्तर:भारतात,किराणादुकानासाठीलागणारेविविधपरवाने,भाडे,दुकानातीलसोयी,इ。मिळूनसुरुवातीलासुमारे50000रुपयांपर्यंतगुंतवणूककरावीलागूशकते。

प्रश्न: भारतात किती किराणा दुकाने आहेत?

उत्तर:

✓विविधसर्वेक्षणेआणिमाहितीनुसारभारतातसुमारे1.5कोटीकिराणादुकानेआहेत。
✓भारतातीलसर्वातफायदेशीरव्यवसायांपैकीकिराणादुकानहाएकव्यवसायआहे。


Baidu
map