होलसेल व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय

1分钟读取
होलसेल व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय

होलसेलव्यापारीकिंवाडिस्ट्रीब्यूटरच्यागोदामांमध्येखचाखचभरलेलामाल,काऊंटरवरदिसणारीगुलाबीनोटाआणिचेकयांचीआवक——जावकबघूनकुणालाहीवरकरणीअसेवाटेलकी,तेरग्गडनफामिळवतअसतील。हेचबघूनअनेकलोकफसतातआणिकुठलाहीविचारनाकरतासरळयाव्यवसायामध्येपैसेगुंतवतात。याव्यवसायातआल्यावरचत्यांनायातल्याखऱ्याअडचणीकळतात。सांगायचाहेतूहाकी,कितीहीमोठाडिस्ट्रीब्यूटरअसोवहोलसेलव्यापारी,प्रत्येकालाकाहीनाकाहीसमस्याअसतात。होलसेलव्यापाऱ्यांनारोजच्याव्यापारातकोणकोणत्याअशा10समस्यायेतात,तेबघूयाआणित्यादूरकरण्याचेउपायहिबघूया。

  1. कारखानदारांची किंवा निर्मात्यांची मनमानी
  2. मालाचा पुरवठा किंवा सप्लाय करण्यासाठी अपुरा वेळ
  3. डिझेल/ पेट्रोलच्या वाढत्या किमती
  4. गोदामातील मालाची व्यवस्था
  5. -कॉमर्स बिझनेसचा वाढता दुष्प्रभाव
  6. ग्राहकांच्या वाढत्या नवनवीन मागण्या
  7. रिटेलर्स आणि कारखानदारांचे साटेलोटे
  8. मोठ्या गुंतवणुकीवर कमी नफा
  9. कामगारांच्या सुरक्षिततेची चिंता
  10. मोठ्यारिटेलर्सचीबाजारपेठेतलीमक्तेदारीकिंवाएकाधिकार

1.कारखानदारांची किंवा निर्मात्यांची मनमानी

होलसेलर्सकिंवाडिस्ट्रीब्यूटर्सकारखानदारांकडूनमोठ्याकिंवाघाऊकप्रमाणातसामानविकतघेऊनतेफुटकळकिंवारिटेलविक्रेत्यांनाविकतात。परंतुआजकालच्यावाढत्यास्पर्धेच्यायुगातकारखानदारांचाजणूपूरचआलाआहे。त्यांच्यामध्येहोणाऱ्याजीवघेण्यास्पर्धेतहोलसेलर्सचीखूपओढाताणहोते。याचबरोबरहोलसेलर्सकिंवाघाऊकविक्रेत्यांनाडावलूनकारखानदारसरळत्यांच्याक्षेत्रातीलफुटकळविक्रेत्यांनाम्हणजेचरिटेलर्सनामालाचापुरवठाकरतात。यामुळेठोकव्यापाऱ्यांनारोजचनवनवीनप्रश्नांचासामनाकरावालागतो。

उपाय

कारखानदारकिंवानिर्मात्याकंपनीकडूनमालखरेदीकरण्यापूर्वीहोलसेलव्यापारीएककरारकरूशकतातकी,कारखानदारकिंवानिर्मातेआपलामालसरळरिटेलर्सलाविकूशकणारनाहीतकिंवाहोलसेलव्यापाऱ्यांच्यासंमतीशिवायदुसऱ्याकोणत्याहीव्यक्तीलाआपलाहोलसेलरकिंवाडिस्ट्रीब्यूटरहीबनवूशकणारनाहीत,तसेचज्याभावाततेत्यांनाघाऊकमध्येसामानविकतात,त्याभावाततेइतरकोणत्याहीहोलसेलरलासामानविकूशकणारनाहीत。याशिवायहोलसेलर्सआपल्याफुटकळविक्रेत्यांच्यामागणीप्रमाणेसामानाचापुरवठावेळेवरकरूनपरस्परसंबंधअधिकदृढकरूशकतात。कारण,जरहोलसेलर्सकडूनत्यांनावेळेवरमाळमिळाला,तरतेदुसऱ्याहोलसेलरकिंवाथेटकारखानदाराकडेजाणारनाहीत。

2.मालाचा पुरवठा किंवा सप्लाय करण्यासाठी अपुरा वेळ

किरकोळविक्रेतेकिंवारिटेलर्सच्यामनमानीमुळेहीहोलसेलव्यापाऱ्यांनाअनेकअडचणींचासामनाकरावालागतो。मोठ्याप्रमाणावरसामानखरेदीकरणारेकाहीदुकानदारसामानाचापुरवठाकिंवाऑर्डरपूर्णकरण्यासाठीखूपकमीवेळदेतात。कधीकधीइतक्याकमीवेळातहोलसेलव्यापाऱ्यांनादुकानदारापर्यंतसामानपोहोवणेकठीणहोऊनबसते。सामानाचीडिलिव्हरीजरवेळेतझालीनाही,तरदुकानदारत्यांनादंडाचीरक्कमहीभरायलालावतात。तसेच,सामानाबद्दलपूर्णमाहितीनादिल्यासहीदंडभरायलालावतात。त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांवर बराच ताण येतो。

उपाय

सर्वात आधी आपली लॉजिस्टिक सर्व्हिस तपासा。आपल्यासर्वातमोठ्याआणिमहत्त्वाच्यादुकानदारांचीएकयादीबनवा。त्यांच्यामागण्याकिंवाऑर्डर्सकशाप्रकारच्याअसतात,हेहीएकदाबघा。हासर्वहोमवर्कझाल्यावरत्यादुकानदारांच्यामागणीनुसारआधीचतयारीराहा。जरआपणएखाद्यालॉजिस्टिकसर्व्हिसदेणाऱ्याकंपनीलाकामदेणारअसालतर,त्यांच्याकडूनकाटेकोरपणेकामकरवूनघ्या。जरतेआपल्याइच्छेनुसारकामकरायलातयारनसतील,तरत्यांनालगेचबदला。याशिवाय, या कामात एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या。ते आपल्या समस्येवर योग्य उपाय शोधतील。

3.डिझेल/ पेट्रोलच्या वाढत्या किमती

होलसेलचासंपूर्णव्यवसायट्रान्सपोर्टवरअवलंबूनअसतो。म्हणूनचपेट्रोलआणिडिझेलच्याकिंमतींचीहोलसेलव्यापारातहोणाऱ्यानफ्यामध्येमहत्वपूर्णभूमिकाअसते。त्याकिंमतींनुसारचयाव्यवसायातहोणाराखर्चवाढतोकिंवाघटतो。बहुतांशहोलसेलर्सयालाइंधनअधिभारकिंवाफ्युएलसरचार्जम्हणूनबिलातजोडतात。पणछोट्याकंपन्याहाखर्चलक्षातघेतनाहीत,म्हणूनत्यानंतरअडचणीतसापडतात。

उपाय

होलसेलव्यापाऱ्यानेसुरुवातीलाचआपल्याइंधनअधिभारकिंवाफ्युएलसरचार्जबद्दलआपल्यादुकानदारालासांगितलेपाहिजे。तसेच,एकाविशिष्टअंतरापर्यंतचमोफतडिलिव्हरीदिलीपाहिजे。म्हणजे मग नंतर गैरसमज किंवा वादविवाद होत नाहीत。यासाठीहोलसेलर्सजरस्वतःचेवाहनवापरूनमालाचीडिलिव्हरीकरतीलतरतेजास्तचांगलेहोईल。रिटेलरलायाहीगोष्टीचीकल्पनाद्यावीकी,वाढत्याकिंवाघटत्याकिंमतीनुसारहोणाराखर्चहीवाटूनघ्यावालागेल。

4.गोदामातील मालाची व्यवस्था

गोदामातीलमालाचीव्यवस्थाहीहोलसेलव्यापाऱ्यांसाठीनवीनगोष्टनाही。पणजरहीचव्यवस्थाजरनीटलागलीनसेल,तरमोठीसमस्याउभीराहण्याचासंभवअसतो。आणिनंतरत्याचीउस्तवारहेएकमोठेचकामहोऊनबसते。

उपाय

जरआपणएकहोलसेलव्यापारीबानूइच्छितअसाल,तरआपल्यालासामानाचीखरेदी,तेगोदामांतसाठवणेआणितेवेळेवरआपल्याग्राहकाकडेम्हणजेदुकानदारकिंवारिटेलरकडेपोहोचवणे,हेउत्तमप्रकारेयायलापाहिजे。यासोबतच,याक्षेत्रातहोणाऱ्यारोजच्याबदलांकडेहीआपलेलक्षपाहिजे。जरआपणगोदामातीलमालाचेव्यवस्थापनम्हणजेचइन्व्हेंटरीमॅनेजमेंटवरलक्षदिलेनाहीतरआपलाहोलसेलचाबिझनेसडगमगूशकतो。म्हणूनच,सामानखरेदीकरूनतेरिटेलर्सपर्यंतवेळेतपोहोचवण्यापर्यंत,जीजीकामेकरावीलागतातआणित्यामध्येज्याज्याअनेकबारीकसारीकअडचणीयेतात,त्यांचासंपूर्णविचारकरूनआणिआपल्याकामगारांसोबतबोलूनत्यांचेसमाधानशोधावेलागेल。यासमस्यांवरउपायशोधण्यासाठीआजकालबाजारातअनेकसॉफ्टवेअर्सपणउपलब्धआहेत。

5.-कॉमर्स बिझनेसचा वाढता दुष्प्रभाव

आजकलझपाट्यानेवाढलेलाआणिवाढतचजाणाराई——कॉमर्सबिझनेससुद्धाहोलसेलव्यापाऱ्यांसाठीएकमोठाचिंतेचाविषयहोऊनबसलाआहे。बिझनेस——टू——बिझनेसम्हणजेचB2Bट्रेंडहोलसेलव्यापालाप्रभावितकरतोआहे。जरहोलसेलव्यापारीऑनलाईनबिझनेसकरतनसेलतरत्यालाअनेकसमस्यांचासामनाकरावालागतो。

उपाय

सुमारेदहावर्षेव्यापारातराहूनहीजरहोलसेलव्यापारीई——कॉमर्सबिझनेससमजूशकतनसेलतर,हीत्याच्यासाठीएकमोठीचसमस्याम्हणावीलागेल。सर्वातआधीआपल्यालाऑनलाईनपद्धतीचास्वीकारकरावालागेल。वेबसाईटबनवूनत्यावरआपल्यालाआपल्याव्यवसायाबद्दलमाहितीद्यावीलागेल。आजकाललोकफोनवरबोलण्यापेक्षाआपल्यावेबसाईटवरीलकॅटलॉगबघणेचपसंतकरतात。आणित्याद्वारेचआपल्याप्रॉडक्टबद्दलबारीकसारीकमाहितीघेऊनऑर्डरदेणेत्यांनाजास्तसोयीचेवाटते。त्यामुळे,यानवीनबदलासाठीजरआपणस्वतःलातयारकरालतरआपल्याबरीचसमस्यादूरहोऊशकतील。

6.ग्राहकांच्या वाढत्या नवनवीन मागण्या

होलसेलव्यापाऱ्यालाआजच्याकाळातआपल्याग्राहकांच्यावाढत्यामागणीच्याआव्हानालासामोरेजावेलागते。दरवर्षीग्राहकांच्यानवनवीनमागण्यायेतात,ज्यामुळेहोलसेलर्सनाआपल्यागोदामांचीक्षमताहीवाढवावीलागते。नवीनमागणीमुळेमागेपडलेल्याजुन्यावस्तूहीकुठेखपवाव्या,हाहीप्रश्नचअसतो。

उपाय

ई——कॉमर्सबिझनेसमधीलजबरदस्तस्पर्धेमुळेरिटेलर्सलासुद्धाग्राहकांच्यामागण्यापूर्णकरण्यासाठीसजगचनव्हेतरसमर्थहीअसावेलागते。अशाचप्रकारेहोलसेलरव्यापाऱ्यालाहीबदलत्याकाळानुसारस्वतःमध्येआणिस्वतःच्याव्यापारकरण्याच्यापद्धतीतबदलघडवूनआणणेअतिशयमहत्त्वाचेआहे,नाहीतरयास्पर्धेतमागेपडण्याचाधोकाअसतो。जुनामाळखपवण्यासाठीठोकव्यापाऱ्यालाअशाबाजारपेठांच्याशोधातराहावेलागेल,जिथेजुन्यामालालामागणीअसेल。आणितोविकण्यासाठीत्यालाआपल्यामार्केटिंगटीमलानीटशिकवूनतयारकरावेलागेल。

7.रिटेलर्स आणि कारखानदारांचे साटेलोटे

होलसेलव्यापाऱ्यांनाआपल्याव्यवसायातूनवजाकरण्यासाठीकारखानदारांनीरिटेलर्सशीबांधलेल्याथेटसंधानामुळेहोलसेलव्यापाऱ्यांनाअनेकअडचणींचासामनाकरावालागतो。अधिकनफाकमावण्यासाठीकारखानदारकिंवामॅन्युफॅक्चरर्सथेटदुकानदारांनाआपलामालविकूपाहतातआणिदुसरीकडेत्यांनाअधिकबचतीचेप्रलोभनहीदेतात。ज्यालाबळीपडूनदुकानदारथेटकारखानदारांकडूनमालखरेदीकरूलागतात。त्यामुळेमधल्यामध्येहोलसेलव्यापाऱ्यांच्याबिझनेसवरपरिणामहोतो。

उपाय

होलसेलव्यापाऱ्यालायातूनमधलामार्गशोधणेअत्यावश्यकआहे。यासाठीत्यांनीमॅन्युफॅक्चरर्सकडेआपल्याव्हेंडरलापाठवूनकरारकरायलाहवा。यामध्येकारखानदारआपल्यामनाप्रमाणेकुठेहीआणिकधीहीआपल्यामालाचासप्लायकरूशकणारनाहीत,तेरिटेलर्सलात्यांच्याकडूनथेटसामानखरेदीकरायलासांगूशकणारनाहीत,इ。बाबींचा या करारात समावेश करायला हवा。ठोकव्यापाऱ्यांनीयाशिवाय,निवडकबाजारपेठेतआपल्यास्थानिकव्हेंडर्सचीएकटीमबनवूनरिटेलर्सच्यामागणीनुसारवेळेतमालाचापुरवठाकरायलाहवा。जेणेकरून, रिटेलरचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचतील。वेळेतमालमिळाल्यामुळेत्यांचीहीपैशांचीआवकवाढेलआणितेहीकारखानदारांच्यामोहजाळातूनबाहेरपडतील。याचाच लाभ होलसेलर्सला मिळेल。

8.मोठ्या गुंतवणुकीवर कमी नफा

होलसेलव्यापाऱ्यांचीसर्वातमोठीसमस्याम्हणजेत्यांनागुंतवणूकखूपमोठ्याप्रमाणावरकरावीलागते,पणनफामात्रत्याहिशोबानेअगदीकमीमिळतो。याचेकारणअसेकी,होलसेलव्यापारीकिरकोळविक्रेत्यांसोबतचआपलाव्यवसायकरतात。त्यांनाजीवतोडस्पर्धेचासामनाकरूनहीरिटेलरच्यातुलनेतअर्धाचनफामिळतो。त्यांनारिटेलर्सवरहीअवलंबूनराहावेलागते,ज्यांचीसंख्यामर्यादितअसते。पणरिटेलर्सकडेमात्रहोलसेलव्यापाऱ्यांच्याऐवजीथेटमॅन्युफॅक्चरर्सकडूनसामानखरेदीकरूनअधिकफायदाकरूनघ्यायचापर्यायकेव्हाहीउपलब्धअसतो。

उपाय

होलसेलव्यापारीम्हणजेकारखानदारआणिरिटेलर्सच्यामधलादुवाच!यादोघांमध्येहीत्यालाताळमेळबनवण्याचीकलायायलाहवी。म्हणूनत्यालाअशीयुक्तीशोधूनकाढायलाहवीकी,जेणेकरून,तोदोघांच्याहीगरजसहजपूर्णकरूशकेल。प्रत्येकबिझनेसमध्येकोणतीनाकोणतीसमस्याअमोरयेतचअसते。कधीकधीअशीहीवेळयेतेकी,जेव्हामॅन्युफॅक्चररआणिरिटेलरदोघांनाहीएकाचहोलसेलरचीवेळीमदतघ्यावीलागते。होलसेलव्यापाऱ्यालाअशासंधींच्याशोधातराहायलाहवे。

9.कामगारांच्या सुरक्षिततेची चिंता

होलसेल व्यापार पूर्णपणे वाहतुकीवर अवलंबून असतो。त्यांनावेगवेगळ्याठिकाणांहूनमालघ्यावालागतोआणिदुसरीकडेतोपोहोचवावालागतो。यामध्येत्यांनानफ्यासाठीखूपचकमीमार्जिनमिळते。दुसऱ्याशब्दातसांगायचेझालेतर,खूपकमीफायद्यामध्येखूपजास्तचांगलीसेवाद्यावीलागते。त्यामुळेचहोलसेलव्यापारीकमीतकमीकामगारांनाकामावरठेवतातआणिमगत्याकामगारांनाअथकपरिश्रमकरावेलागतात。यामुळेअपघातहीहोतातआणियाचाभुर्दंडपुन्हाहोलसेलव्यापाऱ्यालाचसोसावालागतो。

उपाय

होलसेलव्यापाऱ्यांनीभलेहीआपल्याकामगारांवरहोणाऱ्याखर्चांनामर्यादितठेवावेपणत्याचबरोबरआपल्याकामगारांच्यातब्येतीचीआणिसुरक्षिततेचीकाळजीहीघ्यावी。यासाठीत्यांनीट्रेंडकिंवाप्रशिक्षितकामगारांबरोबरशिकाऊकिंवामदतनीसकामगारांनाठेवावेआणितेपूर्णपणेआपल्याकामाततरबेजझाल्यावरत्यांनापूर्णवेळकामावरठेवावेआणित्याप्रमाणातआपलाव्यापारहीवाढवावा。म्हणजेच,होलसेलव्यापाऱ्यांचेबजेटहीतेवढेचराहीलआणिकामगारांचीसंख्याहीवाढेल。त्यामुळेएकाचकामगारावरअवलंबूनराहावेलागणारनाही。अशाप्रकारे,हळूहळूकामगारवर्गवाढवलातर,त्यांच्यावरताणहीयेणारनाहीआणितेउत्साहानेआपलेकामहीकरूशकतील。

10.मोठ्यारिटेलर्सचीबाजारपेठेतलीमक्तेदारीकिंवाएकाधिकार

होलसेलव्यापाऱ्यांचेकामरिटेलर्समुळेचचालतेआणित्यामुळेमोठ्यारिटेलर्सनाअसेवाटतेकी,माझ्याचबिझनेसमुळेहोलसेलर्सचाबिझनेसचालतोआहे。यामुळेचतेहोलसेलर्ससमोरनवनवीनअटीठेवूनत्यांनापेचातपकडतराहतातआणिहोलसेलर्सनायामुळेखूपटेंशनयेतअसते。

उपाय

होलसेलर्सनीआपल्याव्यवसायालाथोडासास्मार्टलुुकद्यायलाहवा。म्हणजेच,ऑफलाईनमालसप्लायकरण्याबरोबरचऑनलाईनबिझनेससुद्धासुरुकरायलाहवा。म्हणजे त्यांना नवीन नवीन ग्राहक मिळत राहतील。यामुळेचआपल्यालाकोंडीतपकडणाऱ्याग्राहकांवरहीथोडासावचकठेवतायेईल。पण हे काम खूपच हुशारीने करायला हवे。आपल्यालाआपल्यासेलच्याटारगेटचीव्यवस्थितकाळजीघेऊननंतरचव्यवस्थितयोजनाआखायलाहवी,ज्यामध्येआपल्यालात्रासदेणाऱ्याआणिफायदामिळवूनदेणाऱ्याग्राहकांनावेगळेठेवतायेईल。एकामर्यादेनंतरआपल्यालाअडचणीतजाणाऱ्याअशाग्राहकांचासप्लायकमीकरायलाहवा。जेणेकरून,त्यांनाकळेलकी,त्यांच्याशिवायहीआपलाबिझनेसचालूशकतो。यानंतरत्यांच्यातबदलझालातरत्यांनाआपल्याकडूनमिळवारीसेवापुरवतकरायलाहरकतनाही。पणजरबदलनाहीचझालातर,त्यांनासरळसोडूनद्यायलाहीहरकतनाही。 कारण एका टेंशनमुळे पुढची दहा कामे बिघडत जातात.

यह भी पढ़े:

  1. एक नया बिजनेस बिना अनुभव के कैसे शुरू करें?
  2. अपनेबिजनेसफायदेकेलिएजानिएकैसेकरेंमार्केटरिसर्च
  3. क्योंकरानाचाहिएआपकोअपनेव्यवसायकाइंश्योरेंस吗?
  4. ओके स्टाफ क्या है?कैसे ये ऐप आपका बिजनेस बढ़ाने में मदद करता है?

Baidu
map